Posts

Showing posts with the label खुब्याचा आजार / AVN ( Avascular Necrosis)

खुब्याचा आजार / AVN ( Avascular Necrosis)

Image
**खुब्याचा आजार / AVN ( Avascular Necrosis) * अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसला ऑस्टिओ नेक्रोसिस (Ostio Necrosis) असंही म्हणतात. यामध्ये हिप्सच्या (Hips) जॉईंटना (Joints) रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत होतात. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसला ऑस्टिओ नेक्रोसिस  (Ostio Necrosis)  असंही म्हणतात. यामध्ये हिप्सच्या  (Hips)  जॉईंटना  (Joints)  रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत होतात. यामुळे हाडाचे लहान तुकडे होतात आणि शेवटी ती तुटतात किंवा हाडांचा आकार बदलू लागतो आणि हळूहळू तीव्र संधिवात  (Arthritis)  होतो. 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हा आजार आढळतो.    पूर्वी क्वचित आढळणारा खुब्याचा आजार कोवीड नंतर मात्र अनेक पटीने वाढलेला आहे. स्टिरॉइडस् चा वापर हे यामागचे प्रमुख कारण आहे. अनेकांमध्ये  वाढलेला वात हे कारण आढळते.      पूर्वी हा आजार कमी प्रमाणात होता मग हल्ली हा आजार का वाढला असेल याचा विचार केला असता खालील ३ गोष्टींचा विचार करणे आवश्यक वाटले    १) कोवीड मुळे शरीरावर झ...