Posts

Showing posts with the label sslm samarth Ortho powder

Samarth Ortho Powder And Capsule

Image
  समर्थ आर्थो पावडर व गोळी जवळपास ७०-८० टक्के लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो . सांधे दुखीमुळे मनुष्य अगदी रडकुंडीला येतो . संधीवात हा शरीराचे वजन पेलणाच्या सांध्यांवर होतो , त्यामुळे सांध्यांतील वंगण कमी होते व सांधे दुखू लागतात . मान , पाठ , कंबरदुखी , टाचा , पोटऱ्या , हातापायाला मुंग्यायेणे , गुडघेदुखी या समस्या सर्वांनाच त्रास देणाऱ्या आहेत तसेच या व्याधी वाढत्या वया बरोबर वाढतच जातात . आजच्या धावपळीच्या जीवन - शैलीमुळे , टु व्हीलरचा प्रवास आणि बैठी जीवनशैली या नियमितच्या कार्यामुळे मान , पाठ , कंबर दुखीच्या समस्या उद्भवतात . तसेच वाढणारे वय , थंड वारा , वातकर आहार , शरीरातील धातू क्षीण होणे अशा अनेक कारणाने शरीरातील वात वाढतो . याचा परिणाम म्हणून साधारणतः सियांमध्ये ४० नंतर तर पुरुषांमध्ये ४५ नंतर सांधेदुखी , कंबरदुखी व इतर त्रास सुरु होतो . *शरीरात वात का निर्माण होतो?*  हातापायांना मुंग्या येणे हा काय प्रकार आहे? *सांधेदुखी कशामुळे निर्माण होते?* मणक्याची झिज होणे काय? *यावर उपाय काय?* मित्रानों,  माणसाची शरीररचनेचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की, माणसाचे शरीर ह...