समर्थ आर्थो पावडर व गोळी
जवळपास ७०-८० टक्के लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो . सांधे दुखीमुळे मनुष्य अगदी रडकुंडीला येतो . संधीवात हा शरीराचे वजन पेलणाच्या सांध्यांवर होतो , त्यामुळे सांध्यांतील वंगण कमी होते व सांधे दुखू लागतात . मान , पाठ , कंबरदुखी , टाचा , पोटऱ्या , हातापायाला मुंग्यायेणे , गुडघेदुखी या समस्या सर्वांनाच त्रास देणाऱ्या आहेत तसेच या व्याधी वाढत्या वया बरोबर वाढतच जातात . आजच्या धावपळीच्या जीवन - शैलीमुळे , टु व्हीलरचा प्रवास आणि बैठी जीवनशैली या नियमितच्या कार्यामुळे मान , पाठ , कंबर दुखीच्या समस्या उद्भवतात . तसेच वाढणारे वय , थंड वारा , वातकर आहार , शरीरातील धातू क्षीण होणे अशा अनेक कारणाने शरीरातील वात वाढतो . याचा परिणाम म्हणून साधारणतः सियांमध्ये ४० नंतर तर पुरुषांमध्ये ४५ नंतर सांधेदुखी , कंबरदुखी व इतर त्रास सुरु होतो .
*शरीरात वात का निर्माण होतो?*
हातापायांना मुंग्या येणे हा काय प्रकार आहे?
*सांधेदुखी कशामुळे निर्माण होते?*
मणक्याची झिज होणे काय?
*यावर उपाय काय?*
मित्रानों,
माणसाची शरीररचनेचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की, माणसाचे शरीर हे वात, कफ आणि पित्त या त्रिदोषावर आधारित आहे.
शरीरातील या घटकाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले की वरील आजाराचे लक्षणे दिसू लागतात.
*याची कारणे कोणती?*
बदलत्या काळानुसार माणसाचे राहणीमान, खानपान, आराम या मधे फार मोठा बदल झाला आहे.
या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे खानपान.
पुर्वीच्या काळी लोक धष्टपुष्ट असत. कारण पुर्वी जे पदार्थ आपण आज खात आहोत ते गावरान असायचे. त्यामध्ये भरपुर प्रमाणात शरीराला आवश्यक असणार्या घटकांचा समावेश असायचा.
पण आज सर्व केमिकलयुक्त अन्न आपल्या पोटात जात आहे. त्यामध्ये कुठलेही विटामिंन, जिवनसत्त्व आढळून येत नाही.
आज आपला जोर हा फास्ट फूड वर जास्त दिसतो. त्यामूळे शरीरातील वात, कफ व पित्त याच संतुलन बिघडत आणि आजार जन्म घेतात.
आपल्या शरीरात हाडाचे प्रमाण अधिक आहे. या हाडांना एकत्र जोडन्याचे काम सांधे करतात. या सांध्यामध्ये गादी असते व त्या ठिकाणी तेलकटपणा असतो. ज्यामुळे आपले सांधे सहज हलचाल करु शकतात. पण बदलते खान पान या मुळे त्याभागातील तेलकटपणा
कमी होउन सांधे एकमेकावर टेकतात व त्याठिकाणी घर्शण सुरु होते. सांधे दुखतात.
योग्य वेळी उपचार न घेतल्यामुळे कधी कधी सान्ध्यामधील गादी फाटू पण शकते. अशा वेळी सांध्यावर सूज येणे हा प्रकार पण पहावयाला मिळतो.
गुडघेदुखीच्या बाबतीत तर फार त्रासदायक बाब ठरू शकते, कारण आपल्या संपुर्ण शरीराचा भार गुडघ्यावर असतो. अशावेळी आपले मांडीचे हाड व नडघीचे हाड एकमेकावर टेकतात आणि गुडघेदुखी सुरु होते.
शरीरातील कँल्शियम लेवल कमी झाल्याने सांधेदुखी सुरु होते. शरीरातील प्रत्येक हाड व सांधे दुखतात.
हि सर्व माहिती आपल्याला मार्गदर्शक डॉक्टर कडून मिळाली देखील असेल पण याचा इलाज प्रत्येक डॉक्टरकडे असेलच असे नाही.
मग यावर ऑपरेशन हा पर्याय ठरू शकतो का? निश्चित नाही.
कारण, ऑपरेशन करायला पेशंट तयार होत नाही आणि डॉक्टर देखिल ऑपरेशन यशस्वी होईल याची खात्री देत नाही.
मग अशा परिस्थितीत करायचे काय?
तर अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत samarth Success life pvt ltd यांच्या माध्यमातून एक आयुर्वेदिक मेडिसीन
Success Ortho powder & Joints care Capsules
विना ऑपरेशन 100% रिझल्ट
घरपोच कुरिअर सेवा उपलब्ध
खालील आजारांवर उपयुक्त
* सायटिका * मायग्रेन * नस दबणे * गुडघेदुखी पॅरेलेसिस * वात संधीवात डोके दुखी मानदुखी पाठदुखी कंबर दुखी टाचदुखी कॅल्शियमची कमी हातापायांना मुंग्या येणे Rheumatoid arthritis कोणतीही सुज , नस दबणे
समर्थ आर्थो पावडर मधील घटक
1. मेथी : चवीला कडू असली तरी खूप गुणकारी आहे . उपयोग : सूज कमी करणे , वेदना शामक , वात- संधिवात , कृमी नाशक , मधुमेह , मोटापा कमी करणे .
2 जायफळ: यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम , मैग्नेशियम , फॉस्फोरस , फाईबर , Vt - B6 , सेरोटोनिन , मेलोटोनिन व अँटी बॅक्टेरिअल असल्याने अशांत झोप , सांधेदुखी , त्वचाविकार , अल्झायमर , पचन विकार इ . मध्ये उपयुक्त आहे .
3. बोन हेल्थ : ( हाडजोड, ) हाडांची झीज भरणे , हाड जोडणे व सांध्याची सूज कमी करणे .
4. ग्रीन टी : यामध्ये बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असल्याने हाडांची घनता ( ताकद ) वाढते
5. निशोत्तर : पचन विकार , बद्धकोष्ठता , अल्सर , मूळव्याध , लिव्हरचे कार्य सुधारणे , वजन कमी करणे आणि सांधेदुखी व सांध्यावरील सूज कमी करणे .
6. हिरडा : पंच रसयुक्त असून यामध्ये व्हिटॅमिन C अधिक आहे , मायग्रेन , अर्धशिशी स्नायुतील ताठरता , पोटाचे विकार , तसेच संधीवात यामध्ये खूप गुणकारी आहे
7. बेहडा : हाता - पायावरची सूज व आग कमी करणे , आमवात , संधिवात , डोकेदुखी , अस्थमा , दमा , अतिसार , कुष्ठरोग व मूत्रविकारात उपयुक्त .
8. आवळा : त्रिदोष नाशक , पंच रसयुक्त , बलवर्धक , वात रोधक , स्नायुवर्धक , मधुमेह , हृदयविकार , त्वचाविकार , स्त्रियांचे विकार , पचन विकार , अशक्तपणा इ . मध्ये उपयुक्त .
WITHAMAX capsule
गोळी मधील घटक व कार्य
Dose :-
सकाळी 8 वाजता एक आर्थो पुडी , अर्धा ग्लास कोमटपाण्याबरोबर
त्यानंतर सकाळी 9 वाजता जेवन करून गोळी घेणे
रात्री 7 वाजता एक पुडी अर्धा ग्लास कोमटपाण्याबरोबर
त्यानंतर 8 वाजता जेवन करून गोळी घेणे
आमचे प्रोडक्ट शुद्ध व केमिकल मुक्त आहे ,हे पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
रिजल्ट चे विडिओ पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहिती साठी संपर्क-
**आरोग्य *सल्लागार*
गोरक्ष मोहिते पाटील (Naturopathy Expert)-
*Contact* *8459948301*
Comments
Post a Comment