किडणी स्टोन व घरगुती
*किडनि स्टोन*
१) तुळसः तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशिचि पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटि घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.
२) कुळिथः रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळिथ पाण्यात भिजवून ते सकाळि कुस्करून व गाळून २-३
महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.
३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेलि आणून त्या जाळून त्याचि राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर विरघळतात.
४) काकडिचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून बाहेर पडतात.
५) हळद व एक वर्षापूर्विचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.
६) कडुलिंबाच्या पानाचि राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.
७) जर खडा लहान असेल तर मेहंदि चे साल वाटून चूर्ण करावे व सकाळि अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.
८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटि घ्यावी.
९) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज एक वेळ सकाळि रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.
त्यानंतर ४-५ तास तोंडाने काहि खाउ पिऊ नये. .
*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा📲*
*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 8459948301 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*
Comments
Post a Comment