मानदुखी पाठदुखी सायटिका

 ✨✨✨🥀 मानपाठ कंबरदुःखी 🥀✨✨✨




1.Normal Disc( गादी) :- दोन मणक्यातील ही गादी नॉर्मली अश्या प्रकारची दिसते. जी सहजपणे कोणताही आघात सहन करण्याची ताकद ठेवते.

2.Degenerative Disc :- ही गादी झीज होत जाते ज्या पद्धतीने डोक्याखाली घेतली जाणारी उशी कालांतराने खराब होते आणि त्यात घड्या पडत जातात. 

3. Bulging Disc :- ह्यात गादीमधील काही भाग दोन मणक्यातून बाहेर येतो. तो बाहेर येण्याचे कारण म्हणजे त्यावर पडणारे प्रेशर . जसे हवा भरलेला फुगा एक side दाबला असता दुसऱ्या बाजूने फुगतो. 
   
4.Herniated Disc (गादी) :- ह्यात दोन मणक्यातील प्रेशर मुळे बाहेर आलेली गादी पुन्हा प्रेशर बाजूला झाले तरीही पूर्ववत होत नाही त्यामुळे बाजूच्या नसांना तिचा त्रास होतो आणि हालचाल करताना जास्त वेदना होतात.

5.Thining Disc (गादी) :- नॉर्मल गादी फक्त एकदम खूप प्रेशर आल्यामुळे चपटी होते त्यानंतर झीज होत होत कम्बरेत हालचाल करत असताना कंबरेतून खाली वाकता येत नाही त्यामुळे आखडून गेल्याप्रमाणे वेदना होतात तिथे थोडे मारले , अंग दाबून दिले , पायाने तुडवले की क्षणिक बरे वाटते...

●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●      
    



🌿🌻Aim of ayurveda:
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्,आतूरस्य विकार प्रषमनंच To maintain the health of healthy person and to cure the disease of diseased person.🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌿सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||
🌿🌿🌿🌻Happiness be unto all perfect health be unto all. May all see what is good may all be free from suffering 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

क्वचिद्धर्मः क्वचिन्मैत्री क्वचित् अर्थ: क्वचित् यशः । 
कर्माभ्यासः क्वचिच्चेति चिकित्सा नास्ति निष्फला ॥🌿
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿  

संपर्क- डॉ. गोरक्ष मोहिते पाटील                                सनराईज निसर्गोपचार सेंटर व आयुर्वेदिक भंडार
 सिद्धिविनायक मंदिरासमोर, अहिल्यादेवी चौक, जळोची
ता-बारामती जिल्हा - पुणे . मो न. -8459948301   9011441993

  ●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●


Comments

Popular posts from this blog

किडणी स्टोन व घरगुती

Advance Stemcell Benefits

आयुर्वेदिक काय काम करत