उपचार त्याच बरोबर वेळेवर उपचार करा

गुडगे दुःखी, व उपचार त्याच बरोबर वेळेवर उपचार करा नसता होऊ शकतो हाडाचा गंभीर आजार पहा सर्व माहिती

ज्या लोकांना सतत हाडांचा त्रास होतो अशा लोकांनी हाडांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसात तर जास्तीत जास्त हाडाची काळजी घेतली पाहिजे आणि आपले हाडे असे मजबूत होतील त्यावर लक्ष दिले पाहिजे.


ज्यावेळेस आपल्या हाडांमधील कॅल्शियम फॉस्फरस कमी होते यामध्ये आपण समजून घ्यायचे की आपल्या अन्नामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि जे विटामिन्स आणि मिनरल्स आपल्या दररोजच्या जेवणामध्ये पाहिजे ते आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर हाडाचा डेसुल पणा निर्माण होण्याची शक्यता असते.

सध्याच्या कालावधीमध्ये सरासरी 55 वर्ष पूर्ण झाले की लोकांना हाडाचा त्रास जास्तीत जास्त होण्याचा त्रास होतो याची जास्त कारण आढळून आहे की त्यांनी त्यांच्या कमी वयामध्ये जे काळजी घ्यायची होती ती काळजी घेतली नाही त्यामुळे हा आजार जास्तीर त्या उत्पन्न होत आहे.

हाडाचा आजार निर्माण होण्याची कारणे पहा खालील प्रमाणे

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हाडाचे रोग निर्माण होणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण आपल्या शरीराकडे आपण पूर्णपणे लक्ष देत नाहीत आणि जो व्यायाम पाहिजे तो व्यायाम करत नाहीत त्यामुळे ही व्यआवस्था निर्माण झालेली आहे. हाडांमध्ये ढेस उत्पादना निर्माण होणे व हाडांमध्ये वैदत्व निर्माण होणे यामध्ये काही कारणे आहेत. ही कारणे आपण थोडक्यात खालील प्रमाणे पाहू.


हाडांमध्ये दिसून पण निर्माण होण्याची सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे आपण वेळेवर विटामिन चे सेवन न करण्याचे विटामिन आपल्या शरीरात पाहिजे असते जसे की कॅल्शियम विटामिन डी याची सतत त्याने माणसाला गरज असते. तो आहार आपण सेवन करत नाही त्यामुळे आपल्या हाडांमध्ये ढिसूळपणाने निर्माण होतो त्यामध्ये गुडघेदुखी मान दुखी यासारखे पाठ दुखी यासारखे चांगले आजार निर्माण होतात.


आपले हाडे मजबूत व ठणठणीत राहण्यासाठी काही आयुर्वेदिक वस्तू पण आहेत आणि काही अन्य पदार्थ असे आहेत त्यामुळे आपले हाडे व्यवस्थित राहतील व हाडाचे आधार आपल्याला जास्त प्रमाणात होणार नाहीत. यामध्ये आपण जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी असणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत त्याचबरोबर आपण विटामिन सी असणारे पदार्थही खाल्ले पाहिजेत आणि नियमित पद्धतीने व्यायाम केला पाहिजे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती पूर्ण होते म्हणून हाडाचे इतर त्रास होण्यास जे कारणे आहेत ते त्रास होत नाही.


हाडांचा त्रास बरा होण्यासाठी काही घरगुती उपाय


 त्रास बरा होण्यासाठी काय घरगुती उपाय आहेत म्हणजेच आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज सकाळी दूध घेतले पाहिजे त्याचबरोबर आपण टिळकचे अन्न घेतले पाहिजे जेवढे जास्तीत जास्त तीळ आपण सेवन करू म्हणजे तिळगुळ खाऊ त्यामध्ये आपल्या हाडाचे कॅल्शियम मॉडेल व आपल्याला हा त्रास होणार नाही. त्याचबरोबर काही स्प्रिंग पदार्थाचे सेवन केले पाहिजे म्हणजेच तू पनीर असे पदार्थही आपण घेतले पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॉस्फरस वाढेल आणि आपले हाडे लवचिक होऊन आपल्याला जो त्रास व्हायचा तो त्रास होणार नाही.


ज्यांना हाडाचा संसर्ग आहे असे देखील म्हणतात की अतिशय गंभीर परिस्थिती आहे ही एक अतिशय गंभीर स्थिती आहे. त्याचे लक्षणे कारणे आणि स्त्री-वेदना असे लक्षणे समजून घेणे त्यावर त्वरित उपचार करणे खूप गरजेचे आहे अन्यथा रुग्णाची स्थिती गंभीर होऊन शकते व त्यांना हाडाच्या संसर्गामुळे काही पांगळे पण हे येऊ शकते. हाडाच्या संसर्गामुळे लोकांचे हाडाचा त्रासामुळे काही लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे संक्रमण होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांच्या शारीरिक व्यंग होऊ लागले आहेत डॉक्टरांच्या मते हाडाच्या संसर्गाची भौतिक प्रकरणी गंभीर असतात आणि त्यावरती त्वरित उपचार करणे खूप महत्त्वाचे असते.


हा संसर्ग पसरू नये म्हणून उदयरातून उत्तराखंड येथे ज्येष्ठ आरोग्य तज्ञ यांनी सांगितले आहे की ज्याप्रमाणे आपल्या शरीरात कोणताही भागाला जिवाणू विषाणू किंवा बुरशीमुळे संसर्ग होऊ शकतो त्याचप्रमाणे हाडांनाही संसर्ग होऊ शकतो आणि संसर्ग पसरू नये म्हणून ते पष्ट सांगतात की जिवाणू भुरशी किंवा विषाणू हाडाच्या संसर्गात जबाबदार असणे ही शरीराच्या इतर अवयव प्रमाणे संक्रमण जबाबदार असतात उदाहरणार्थ निमोनिया किंवा डायरियासाठी कारणीभूत असणारे हाडाचे विषाणू हाडाच्या संसारात जबाबदार असू शकतात. त्यासाठी उपचार आणि पर्यायही उपलब्ध आहेत ते पष्ट सांगतात की आपल्याच्या गंभीर्याचा अंदाज व वस्तुस्थितीतील लागला होऊ शकते की समस्या जशी जशी वाढेल तशी तशीच प्रमाणीत भागाचे हाड वितळू शकते किंवा भेसळ होऊ शकते सहजपणे तुटते पूर्वी एक सध्या देखील रोग मानला जाऊ होता परत परंतु वैद्यकीय शास्त्रात सांगितलेल्या परिस्थितीमुळे अनेक तंत्र उपचार आणि उपलब्ध आहेत.

तर पाहू आपण काही आयुर्वेदिक असे औषधे त्यामुळे आपले हाडाचे आजार पूर्णपणे बरी होतील

Comments

Popular posts from this blog

किडणी स्टोन व घरगुती

Advance Stemcell Benefits

आयुर्वेदिक काय काम करत