चालणे किती महत्वाचे आहे
*चालणे किती महत्वाचे.*
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!*
*मानव जसजसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,*
*म्हणून पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.*
आपण जसजसे म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो, तसतसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.*
*कृपया दररोज चालत जा.*
*जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.*
*म्हणून फक्त चाला*
*पायांचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व कितीही व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.*
म्हणून
*चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे*
*आपले २ पाय हे १ प्रकारचे खांब आहेत, जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.*
.
*मजेची गोष्ट म्हणजे, माणसाच्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.*
*मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे, हाडेदेखील पायांमध्ये असतात.*
*मजबूत हाडे, मजबूत स्नायू, लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो, म्हणजेच मानवी शरीर"*
७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.
*पाय हे शरीराच्या हालचालींची मुख्य केंद्र आहे*
*दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.*
*हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे.*
*म्हणून रोज चाला*
*फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो, त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.*
*वृद्धत्व पायांपासून वरच्या दिशेने सुरू होते...*
*एखादी व्यक्ती वृध्द होते तेव्हा मेंदू व पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता ती व्यक्ती तरुण असतानाच्या तुलनेने कमी कमी होत जाते.*
*कृपया चालत जा*
*याशिवाय हाडांचे वंगण व कॅल्शियम कालांतराने लवकर नष्ट होते, ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक समस्या सतावते.*
*वृद्धांमध्ये हाडांचे विकार अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग.*
*अशी वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणून...*
*रोज न चुकता चाला*
*पायांचा व्यायाम वयाच्या ६० वर्षानंतरही निरंतर सुरु ठेवणे आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे आहे.*
*पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.*
*त्यामुळे दररोज चालावे.*
▪️केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. *३६५ दिवस चाला*
▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा, पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्यासाठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.
प्रमोद पाठक.
*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*
*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा📲*
*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*
Comments
Post a Comment